जळगाव जिल्हा पोलीस दलातील अधिकारी अंमलदार हे दर महिन्याला सेवानिवृत्त होत असतात यावेळी त्यांना त्यांच्या परिवारासह सत्कार करून सन्मानाने सेवानिवृत्त केले जाते

जळगाव जिल्हा पोलीस दलातील अधिकारी अंमलदार हे दर महिन्याला सेवानिवृत्त होत असतात यावेळी त्यांना त्यांच्या परिवारासह सत्कार करून सन्मानाने सेवानिवृत्त केले जाते

जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे वेळोवेळी रक्तदान शिबिर राबविण्यात आले या वेळी 250+बॅग रक्तदान करण्यात आले

जळगाव जिल्हा पोलीस दलातील अधिकारी अंमलदार तसेच त्यांचे परिवार करिता वेळोवेळी सर्व प्रकारचे आरोग्य शिबिर राबवण्यात आले

26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण करण्यात आले

65 वा महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस 2 जानेवारी 2026 रोजी साजरा करण्यात आला, यावेळी जिल्हाधिकारी श्री रोहन घुगे यांची प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम सपंन्न झाला, कार्यक्रमांमध्ये फ्लॅग मार्च करून व हवेत फायर करून मानवंदना देण्यात आली नंतर प्रमुख पाहुण्यांनी परेड चे निरीक्षण करून परेड मार्च करण्यात आली