Positive Stories

१.जळगाव शहरातील सराफ बाजारातील दरोडा उघड

२.नशिराबाद पोलीस स्टेशन भाग-५ गु.र.नं.९६/२०१४ भा.द.वि.क.३९७,३०२ प्रमाणे क्लिष्ट गुन्हा उघड कारणात यश

३.जळगाव जिल्हा व महाराष्ट्र राज्यातील आंतरराज्यीय कर चोरी करणारी टोळी जेरबंद.

४.चाळीसगाव शहरातील खुनासह झालेला दरोडा गुन्हा उघड कारणात यश

५.जळगाव शहरातील चेन स्नेचींगचे गुन्हे उघड

६.जळगाव शहरात ट्रक व टँकर भाड्याने मागणी करून फसवणूक करणारा स्थानिक गुन्हे शाखेकडून दोन गाड्यांसह अटक

७.जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात अवैध रित्या १०० तलवारी बागळणारा स्थानिक गुन्हे शाखेने रंगेहात पकडून मुसक्या आवळल्या.

८.जळगाव जिल्ह्यातिल भुसावळ शहरात भरदिवसा बसमध्ये गोळीबार झाल्याचा अवघ्या काही तासात स्थानिक गुन्हे शाखेने शस्त्रांसह दोन संशयितांना ताब्यात घेतले