कार्यक्रम

मुख्यपृष्ठ कार्यक्रम

जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले.तसेच खडतर सेवा बजावणाऱ्या पोलीस अधिकारी/कर्मचारी यांना खडतर सेवा पदक प्रदान करण्यात आले.

जळगाव जिल्हा पोलीस दलातील अधिकारी/कर्मचारी व त्यांचे परिवार यांच्या करीता जळगाव पोलीस दला मार्फत मानसिक ताणतणाव या विषयावर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात मानसिक ताणतणा वा वर नियंत्रण मिळवण्याबाबद सल्ला देण्यात आला .

पोलीस दलामार्फत २०१९ गणेशोत्सव मिरवणुकी दरम्यान मानाच्या गणपतीची आरती करून मिरवणुकीची सुरवात करतांना पोलीस अधीक्षक श्री. पंजाबराव उगले