जळगाव जिल्ह्यातिल भुसावळ शहरात भरदिवसा बसमध्ये गोळीबार झाल्याचा अवघ्या काही तासात स्थानिक गुन्हे शाखेने शस्त्रांसह दोन संशयितांना ताब्यात घेतले